कै. विठ्ठल धोंडीराम खांदे यांचा उद्या दशक्रिया विधी गुरूवार, दि.१३/८/२०२६ रोजी सकाळी ८.०० वा. ठिकाण : खांदे वस्ती (निवासस्थानी) शेटेवाडी...
कै. विठ्ठल धोंडीराम खांदे
यांचा उद्या दशक्रिया विधी
गुरूवार, दि.१३/८/२०२६ रोजी सकाळी ८.०० वा.
ठिकाण : खांदे वस्ती (निवासस्थानी) शेटेवाडी, देवळाली प्रवरा, ता. राहुरी
*दुखांःकीत*
गं.भा. रुख्मिणी विठ्ठल खांदे (पत्नी)
श्री. दशरथ विठ्ठल खांदे (मुलगा)
श्री. रावसाहेब विठ्ठल खांदे (मुलगा)
सौ. अलका लक्ष्मण गाडे (मुलगी)
सौ. भिमाबाई तुकाराम भोंगळ (मुलगी)
श्री. बाबासाहेब रावसाहेब खांदे (नातू)
श्री. सागर दशरथ खांदे (नातू)
समस्त खांदे परिवार
संतसेवक ह.भ.प बाबा महाराज मोरे (देवळाली प्रवरा) यांचे सकाळी प्रवचन होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत