देवळाली प्रवरात उद्या बुधवारी पप्पू रॉयल लूक हेअर सलूनचा उद्घाटन सोहळा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात उद्या बुधवारी पप्पू रॉयल लूक हेअर सलूनचा उद्घाटन सोहळा

देवळाली प्रवरा(वेबटीम ) देवळाली प्रवरा येथे नव्याने सुरू होत असलेल्या पप्पू रॉयल लूक हेअर सलूनचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सक...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा येथे नव्याने सुरू होत असलेल्या पप्पू रॉयल लूक हेअर सलूनचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

देवळाली प्रवरा नगरपरिषद कॉम्प्लेक्स, सर्कलजवळ, बाजारतळ, देवळाली प्रवरा, ता. राहुरी येथे हेअर सलून सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक पद्धतीच्या हेअर कटिंग व सलून सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या सलूनचे संचालक बाबुराव चित्ते व पप्पू बाबुराव चित्ते (पत्रकार) असून, उद्घाटन सोहळ्यास नागरिक, मित्रपरिवार व ग्राहकांनी उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत