ओम Electro-Comm प्रा. लि., राहुरी फॅक्टरी येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे! 🔹 सेल्स एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) – १ पद 🔹 एच. आर. मॅने...
ओम Electro-Comm प्रा. लि., राहुरी फॅक्टरी येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे!
🔹 सेल्स एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) – १ पद
🔹 एच. आर. मॅनेजर – १ पद
🔹 कस्टमर रिलेशनशिप व सर्व्हिस मॅनेजर – १ पद
🔹 अकाउंटंट – २ पदे
👨 पात्रता: पुरुष उमेदवार
💼 अनुभव: किमान १ ते ३ वर्षे
📩 आपला सी.व्ही. पाठवा
📞 संपर्क : ८३२९२३६५०५
📍 ठिकाण : राहुरी फॅक्टरी, राहुरी
तुमच्या करिअरला नवी दिशा द्या!
✨ ओम इलेक्ट्रॉनिक्ससोबत आपल्या करिअरला नवी उंची द्या! ✨

कोणत्याही टिप्पण्या नाहीत