राहुरी(वेबटीम) मोबाईल ग्राहकांसाठी ओम इलेक्ट्रॉनिक्सने VIVO S2 स्मार्टफोनच्या प्री-बुकिंगसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. 10 ऑगस्टपर्यंत प्री...
राहुरी(वेबटीम)
मोबाईल ग्राहकांसाठी ओम इलेक्ट्रॉनिक्सने VIVO S2 स्मार्टफोनच्या प्री-बुकिंगसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. 10 ऑगस्टपर्यंत प्री-बुकिंग करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला रेंजर सायकल मोफत देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
याशिवाय ग्राहकांना एक वर्षाची मोफत एक्स्टेंडेड वॉरंटी, 10 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक, 15 महिन्यांपर्यंत झिरो डाउन पेमेंट सुविधा तसेच 10 टक्क्यांपर्यंत एक्सचेंज बोनसचा लाभ मिळणार आहे.
VIVO S2 च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत ₹39,999, तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत ₹44,999 निश्चित करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची विक्री 11 ऑगस्टपासून सुरू होणार असून, 10 ऑगस्टपर्यंत प्री-बुकिंग स्वीकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी किंवा प्री-बुकिंगसाठी 8668625655, 9730293131 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. तसेच ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या नगर-मनमाड हायवे, राहुरी फॅक्टरी येथील मुख्य शाखेसह पोस्ट ऑफिसजवळ, जैन मंदिरासमोर, राहुरी येथील शाखेतही ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत