राहुरी(वेबटीम) श्रीकृष्ण भक्तांसह विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी द्वारका धाम दर्शन यात्रेचे ५ सप्टेंबर रोजी आयोजन...
राहुरी(वेबटीम)
श्रीकृष्ण भक्तांसह विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी द्वारका धाम दर्शन यात्रेचे ५ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये स्लीपरकोच लक्झरी बसद्वारे भाविकांना आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या धार्मिक यात्रेदरम्यान त्र्यंबकेश्वर, शिर्डी, वीरपूर, गिरनार पर्वत, जुनागढ, हर्षद माता, सोमनाथ, पोरबंदर, मुण्ड्रका, द्वारकाधीश, बेट द्वारका, नागेश्वर, गोपी तलाव, स्टॅच्यू ऑफ युनिटी, कुबेर भंडार, अंबाजी, पावागड, अक्षरधाम, नीलकंठ धाम आदी प्रमुख धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट देण्यात येणार आहे.
यात्रेच्या माध्यमातून भाविकांना गुजरातमधील प्रमुख देवस्थाने व पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेण्याची संधी असून, इच्छुक भाविकांनी अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
📞 ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले – 9552659842
📞 नंदा घुले – 7666786206
📞 ह.भ.प. सुरेखा ताई नगरे – 9284130312

कोणत्याही टिप्पण्या नाहीत