राहुरी फॅक्टरीत वर्धमान एजन्सीची नवरात्र उपवास विशेष ऑफर; खरेदीवर शाबुदाणा मोफत! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत वर्धमान एजन्सीची नवरात्र उपवास विशेष ऑफर; खरेदीवर शाबुदाणा मोफत!

राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)   नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी राहुरी फॅक्टरी येथील वर्धमान एजन्सी यांच्यावतीने नवरात्र उपवास विश...

राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) 



 नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी राहुरी फॅक्टरी येथील वर्धमान एजन्सी यांच्यावतीने नवरात्र उपवास विशेष ऑफर जाहीर करण्यात आली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना ठरावीक रकमेच्या खरेदीवर साबुदाणा मोफत मिळणार आहे.

या विशेष ऑफरनुसार, ₹९९९ ची खरेदी केल्यास ५०० ग्रॅम साबुदाणा मोफत, तर ₹१५०० ची खरेदी केल्यास १ किलो साबुदाणा मोफत देण्यात येणार आहे. ही ऑफर १० ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.

वर्धमान एजन्सीमध्ये होलसेल किराणा, ड्रायफ्रूट, खाद्यतेल, कॉस्मेटिक्स आणि डाळींसह विविध वस्तू उपलब्ध आहेत. नवरात्रोत्सवात उपवासासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसोबतच ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे, ही ऑफर कोणत्याही कूपन किंवा लकी ड्रॉशिवाय लागू असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

पत्ता : गादीवाले काका कॉम्प्लेक्स, नगर–मनमाड रोड, राहुरी फॅक्टरी, जि. अहिल्यानगर.

संपर्क : ०२४२६-२९५०६२ / ९५५२६२९४६३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत