राहुरी फॅक्टरीत ‘वासकर भेळ & चहा’चा उद्या सोमवारी शुभारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत ‘वासकर भेळ & चहा’चा उद्या सोमवारी शुभारंभ

राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)   राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडलगत असलेल्या विठा माधव कॉम्प्लेक्स येथे ‘वासकर भेळ & चहा’ या नूतन व्यवसा...

राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) 



राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडलगत असलेल्या विठा माधव कॉम्प्लेक्स येथे ‘वासकर भेळ & चहा’ या नूतन व्यवसायाचा शुभारंभ सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुखदेवराव माधवराव मुसमाडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुभम वासकर यांच्या आई सौ. सुनंदा मनोहर वासकर आणि वडील श्री. मनोहर शिवलिंग वासकर यांच्या शुभहस्ते या व्यवसायाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांना भेळ आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्याचा मानस असल्याची माहिती संचालक शुभम वासकर यांनी दिली. शुभारंभ सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वासकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत