ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये ११ ऑक्टोबरपासून ४२ दिवसांचा दिवाळी सुपर सेल! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये ११ ऑक्टोबरपासून ४२ दिवसांचा दिवाळी सुपर सेल!

राहुरी(वेबटीम) नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने ११ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ४२ दिवसांच्...

राहुरी(वेबटीम)



नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने ११ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ४२ दिवसांच्या दिवाळी सुपर सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसच्या खरेदीवर ग्राहकांना विविध आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.

या सेलमध्ये १५ हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर बॅगभरून १५ गिफ्ट्स देण्याची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. तसेच ४२ दिवसांत ४२ सायकली जिंकण्याची संधी आणि बंपर लकी ड्रॉमध्ये दोन ई-बाईक्स जिंकण्याची संधी आहे.



मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या खरेदीवर एक्सचेंज सुविधा, निवडक वित्त योजनांमध्ये झिरो डाउन पेमेंट, कमी मासिक हप्त्यांचे पर्याय तसेच क्रेडिट कार्ड आणि रोख खरेदीवर आकर्षक सवलतींच्या ऑफर्स उपलब्ध असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या योजनांच्या अटी व पात्रतेनुसार ग्राहकांना लाभ मिळणार आहे.


ओम इलेक्ट्रॉनिक्सची मुख्य शाखा राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड महामार्गावर असून, दुसरी शाखा राहुरी येथे पोस्ट ऑफिसजवळ आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी ७७६७०५७८७८ किंवा ८०१३७७७८७८ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत