छत्रपती प्रतिष्ठान कडून सॅनिटरी व भाजीपाला वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

छत्रपती प्रतिष्ठान कडून सॅनिटरी व भाजीपाला वाटप

उंबरे : प्रतिनिधी   युवानेते उदयसिंह पाटील यांनी वांबोरी येथे सॅनिटरी बाटल्या व मास्क तसेच भाजीपाला पॅकिंग वाटप केले आहे, त्याच संकल्पन...

उंबरे : प्रतिनिधी 
 युवानेते उदयसिंह पाटील यांनी वांबोरी येथे सॅनिटरी बाटल्या व मास्क तसेच भाजीपाला पॅकिंग वाटप केले आहे, त्याच संकल्पनेतून उंबरे येथे छत्रपती प्रतिष्ठानने 11 कुटुंबाला भाजीपाला आणि 11 कुटुंबाला सॅनिटरी बाटल्या मोफत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.  उंबरे येथे छत्रपती प्रतिष्ठान, राम ढोकणे फौंडेशन हे नेहमीं सामाजकार्यात पुढे आहेत, आता कोरोना संकटातही आपण जमेल ते योगदान देण्याची गरज असल्याचे  ओळखून संपूर्ण गावाला नाही मात्र यथाशक्ती गावातील किमान 22 कुटुंबाला मदत करणे गरजेचे आहे, त्या धर्तीवर काही कुटुंबाना सॅनिटरी तर काहींना अल्पसा भाजीपाला देऊन समाजाविषयी कृतज्ञाता व्यक्त केली, यापुढेही शक्य ती मदत करणार असल्याचे ठरविण्यात आले आहे, जेष्ठ नागरिक बारवेकर यांना सॅनिटरी बाटली देऊन त्यांच्यामध्ये कोरोना बाबत जनजागृती करण्यात आली, यावेळी गणेश भवार, देवकर, दत्त पवार, बबलू ढोकणे उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत