उंबरे : प्रतिनिधी उंबरे गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ट्रॅक्टर मशीनच्या सहाय्याने औषध फवारणी करावी अशी मागणी क...
उंबरे : प्रतिनिधी
उंबरे गावात निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ट्रॅक्टर मशीनच्या सहाय्याने औषध फवारणी करावी अशी मागणी कानावर पडताच गावात तत्काळ फवारणी केल्याबद्दल शिवसेना, छत्रपती प्रतिष्ठान, राम ढोकणे फौंडेशन यांच्या वतीने कर्तव्य दक्ष ग्रामसेवक शेख भाऊसाहेब, सरपंच राजेंद्र ढोकणे, सर्व सदस्य , कर्मचारी ढोकणे, किशोर ढोकणे, रवी देव्हारे , गणेश ढोकणे यांचे आभार मानण्यात आले आहेत, उंबरे गावात कोरोनामुळे सध्या भयावह परिस्थिती आहे, या परिस्थितीत आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सोडिअम हायड्रोक्लोराईड औषध फवारणीची गरज होती, याकामी ग्रामसेवक शेख यांचे लक्ष वेधताच त्यांनी तलाठी सोनार भाऊसाहेब यांच्याशी चर्चा करत सरपंचाकडून याकामी हिरवा कंदील मिळवला, तर, सर्व सदस्यांनी या कामाला पाठिंबा दिला, अशातच गावचे भूमिपुत्र अशोकराव पागिरे यांनी संबंधित औषध पावडर उपलब्ध करून देत मनाचा मोठेपणा दाखवला, त्यामुळे काल दुपारी गावात औषध फवारणी सुरू झाली होती.सायंकाळी उशीरपर्यंत ती सुरूच होती, दरम्यान, गावासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे, उगाच पदे मिरविण्यापेक्षा काम करण्याची गरज आहे, नुसत्या बढाया मारून विकास आणि जनसेवा होत नाही, तर त्यासाठी जनतेचे प्रश्न माहिती पाहिजे, त्यासाठी काम करण्याची धमक पाहिजे, असे सांगून चांगले काम केले तर त्यांची निंदा करणारे खूप असतात मात्र त्यामुळे अशा लोकाकडे दुर्लक्ष करून काम केले पाहिजे, असेही जनतेतून ऐकायला मिळत होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत