उंबरे : प्रतिनिधी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे दूध पिईल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, या डॉ.आंबेडकर यांच्या शिक्षणाच्या व्याख...
उंबरे : प्रतिनिधी
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे दूध पिईल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, या डॉ.आंबेडकर यांच्या शिक्षणाच्या व्याख्यानुसार त्याचे महत्व आपल्याला समजले आहे, आता स्पर्धेचे युग आहे, या स्पर्धत आपला पाल्य टिकला पाहिजे, त्यासाठी त्याला शिक्षण घेताना केवळ भौतिक सुविधा पाहण्यापेक्षा गुणवत्तेवर भर देणे गरजेचे आहे आणि योग्य अध्यापण, चांगले संस्कार, उत्कृष्ट क्रीडा कौशल्य आणि प्रतिभावंत विद्यार्थी घडविणारी सर्व गुणवत्ता ही झेडपीच्या मराठी शाळेत आहेत, त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश मराठी शाळेत घ्यावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवानेते बाबासाहेब गोरे यांनी केले आहे. गोरे म्हणाले, मुले म्हणजे आमची मुले , अस समजणारी शाळा,आपली शाळा म्हणजे - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरे आहे. शाळेत प्रवेश इयत्ता १ ली ते ५ वी सुरू झालेले आहे. मात्र सर्व आपल्या पाल्याला कोणत्या शाळेमध्ये टाकावे, या विचारात आहात, त्यासाठी शाळेचे वैशिष्ट्य पाहणे गरजेचे आहे.
आपल्या मराठी शाळेत गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील , तज्ञ व अनुभवी, उच्च शिक्षित शिक्षक वृंद आहेत, विद्यार्थ्यांच्या शारीरिक , बौद्धीक व भावनिक सर्वांगीण विकासाकडे कल, शाळेत विविध उपक्रम, स्पर्धा यांचे उत्तम नियोजन, डिजीटल शाळा मधून विदयार्थी घेणार शिक्षण LED/ संगणक याद्वारे अध्यापन ,आधुनिक तंत्रज्ञानावर भर, स्पर्धा परीक्षेसाठी प्रज्ञाशोध परीक्षेतून विद्यार्थ्यांना शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, विविध गुणदर्शन स्पर्धा, स्नेहसंमेलन, व शालेय सहल यांचे यशस्वी आयोजन, सर्वांगिण विकासासाठी बाल आनंद मेळावा, विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक स्पर्धा, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, हस्ताक्षर,वकृत्व, निबंध, वेशभूषा तसेच विविध क्रिडा स्पधेचे आयोजन, निसर्गरम्य आनंदी वातावरण,बागबगीचा, हवेशीर वर्गखोल्या, पुरेसे फर्निचर,शुद्ध पिण्याचे पाणी, मध्यान्ह भोजन व्यवस्था ,पुरक आहारासमवेत, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके,आदर्श परिपाठ,* *परिपाठात सर्व नेत्यांचे जयंती, पुण्यतिथी ,दिनविशेष, तसेच विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरा करणे या विशेष उपक्रमांचा सहभाग, इ. - पाचवीच्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वेगळे मार्गदर्शन मिळणार आहे, अशा
आनंददायी व तणावमुक्त शिक्षणाचा मुलांना पुरेपुर फायदा होतो, त्यामुळे आजच ऑनलाईन फॉर्म भरा व प्रवेश निश्चीत करा, असे आवाहन गोरे यांनी केले
*फॉर्म भरताना काही अडचण आल्यास संपर्क*
🌹 *शिक्षकवृंद*🌹
१ ) श्रीम. गायकवाड निलिमा गणपत
मोबा.9970344199
२ ) श्री. साठे दिपक आसाराम
मोबा.9764983536
३ ) श्री. लोंढे सुनिल महादेव
मोबा.9921997574
४ ) श्री. शिंदे ज्ञानदेव दत्तात्रय
मोबा.9028810923
५) श्री.निक्रड रामदास तुकाराम.
मोबा.9420796872

कोणत्याही टिप्पण्या नाहीत