राहुरी : वेबटीम वनविभागाच्या साठवण बंधाऱ्यात पाण्यात बुडून संख्या भावा बहिणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील वरशिंदें...
राहुरी : वेबटीम
वनविभागाच्या साठवण बंधाऱ्यात पाण्यात बुडून संख्या भावा बहिणीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील वरशिंदें शिवारात घडली. आई वडील शेतावर कामावर गेलेले असताना वरशिदे शिवारातील पाणी साठवण बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या साक्षी शंकर गागरे (८)व सार्थक शंकर गागरे (१०)रा गाडकवाडी ता राहुरी असे मृत्युमुखी पडलेल्या नावे असून त्याचा आकाली जाण्याने परिसरावर शोक कळा पसरली आहे।

कोणत्याही टिप्पण्या नाहीत