सुशांतच्या आत्महत्येनंतर धक्कादायक माहिती समोर ..! वाचा काय आहे ती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सुशांतच्या आत्महत्येनंतर धक्कादायक माहिती समोर ..! वाचा काय आहे ती

दिल्ली : वेबटीम अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनं त्याच्या नातेवाईकांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सुशांतच्या गावी म्हणजेच...

दिल्ली : वेबटीम अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनं त्याच्या नातेवाईकांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सुशांतच्या गावी म्हणजेच बिहारमधल्या मलडिहा गावातही दु:खाचं वातावरण पसरलंय. कुटुंबीयांना तर या बातमीवर विश्वास ठेवणंही कठीण झालंय. याच दरम्यान सुशांतच्या चुलत भावानं एक धक्कादायक खुलासा केलाय. पूर्णिया जिल्ह्यातील मलडिहामध्ये राहणाऱ्या पन्ना सिंह यांच्या दाव्यानुसार, सुशांत सिंह राजपूत याच वर्षी बोहल्यावर चढणार होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात त्याच्या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्याची कुटुंबीयांची तयारी सुरू होती. परंतु, सुशांत कुणासोबत विवाहबद्ध होणार होता, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलंय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत