देवळाली प्रवरा - सदरच्या कोविड- 19 लॉकडाऊनच्या परिस्थितीत देवळाली प्रवरा इर्रीगेशन बंगला येथील प्रा.चोळके प्रविण बाळासाहेब व त्यांच्या ...
देवळाली प्रवरा -
सदरच्या कोविड- 19 लॉकडाऊनच्या परिस्थितीत देवळाली प्रवरा इर्रीगेशन बंगला येथील प्रा.चोळके प्रविण बाळासाहेब व त्यांच्या समवेत त्यांची पत्नी प्रा.चोळके (टेमक) योगिता प्रविण या जोडप्यांनी डि.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स आणि रिसर्च, पिंपरी, पुणे व असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्दमाने आयोजित केलेल्या (ऑनलाईन ) ई - फँकलटी डेव्हलपमेंट प्रोग्राम (e-Faculty Development Program ) १८ ते २२ मे २०२० या प्रोग्रामध्ये यश संपादन करून या लॉकडाऊनकाळाचा कसा सदउपयोग करावा याचे समाज्यासमोर उत्तम उधाहरण मांडले आहे यासाठी त्यांना डॉ.नचिकेत दिघे, डॉ.एस.एस.चितलांगे, डॉ. सि.डी.उपासनी व डॉ.पी.डि.चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले , तसेच त्यांनी या काळात सामाजिक बांधिलकी जपून आपल्या घरी कापडी मास्क बनवून ते गरीब लोकांना मोफत वाटप केले व आपण कसे काळजी घेऊन कोरोना आजारापासून आपल्या बचाव करू शकतो याचे मार्गर्दशन केले, आणि या लॉकडाऊनच्या काळातील रक्तचा तुटवडा लक्ष्यात घेऊन रक्तदानही केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत