राहुरी फॅक्टरीवर दोघांना कोरोना ; एकूण रुग्णसंख्या झाली 27 - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीवर दोघांना कोरोना ; एकूण रुग्णसंख्या झाली 27

राहुरी ः वेबटीम  राहुरी तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून आज दुपारी पुन्हा दोन रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राहुरी फॅक्टरी ...

राहुरी ः वेबटीम 
राहुरी तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून आज दुपारी पुन्हा दोन रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राहुरी फॅक्टरी परिसरातील एकाच वसाहतीमध्ये दोन जणांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आल्याने प्रशासनाने  तत्काळ उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आता राहुरी त ालुक्यात कोरोनाचे आतापर्यंत एकूण रुग्ण हे 27 झाले असून त्यातील 9 रुग्ण बरे झाले आहेत. तर उवर्रीत रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती समजली आहे. दरम्यान, तहसीलदार शेख व पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख हे नागरीकांना दक्षतेसंदर्भात आवाहन करत आहे. त्यानुसार प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत