लोणी : परेश कापसे एच.एस. सी परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन लोकनेते खा.बाळास...
लोणी : परेश कापसे
एच.एस. सी परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन लोकनेते खा.बाळासाहेब विखेपाटील (पदमभूषण उपाधिने सन्मानित)।प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने कला वाणिज्य व विज्ञान शाखेत घवघवीत यश मिळाले.
कला शाखेचा निकाल* 95.83%
वाणिज्य शाखेचा निकाल 100 % तर
विज्ञान शाखेचा निकाल 100 % लागला .
कला शाखेत
*कु माळी आकांक्षा दत्तात्रय प्रथम क्रमांक 76.15%*
*कु जगताप दिक्षा राजू 69.23 % द्वितीय क्रमांक तर*
*कु कदम निकिता आबासाहेब*
*67.84 % तृतीय क्रमांक*
वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक
*चि.हारदे सुजित शांताराम*
82.30 %
*चि.डुक्रे शुभम विलास* 74.76 %व्दितिय क्रमांकाने तर
*चि.गागरे प्रज्वल राजेंद्र व कु शेख बुशरा जब्बार 74.00 %तृतीय* क्रमांकाने उत्तीर्ण झालेत
तर विज्ञान शाखेत
*कु. कडु शिवानी सुनिल 82% प्रथम क्रमांक कु.कडु शिवानी किरण 81.83%व्दितिय क्रमांकाने* तर *कु.हारदे निकिता बद्रिनाथ व कु. शिंदे धनश्री बाबासाहेब 73.83 % यांनी तृतीया क्रमांक मिळविला*
विज्ञान शाखेतील *कु कडु शिवानी सुनिल ही विद्यार्थीनी हिंदी विषयात पूणे बोर्डात (98/100 )गुण मिळवून पहीली आली त्यामुळे शाखेच्या व* संस्थेच्या वैभवात मानाचा तुरा रोवला
महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,जि प मा.अध्यक्षा सौ शालिनीताई विखेपाटील. खासदार डाॅ सुजयदादा विखेपाटील .कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पाटोळेसर, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ पाथरे बु यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री पाटोळेसर, उपप्राचार्य श्री बनसोडे सर, पर्यवेक्षिका विखे मॅडम्क, कनिष्ठ महाविद्यालयाचे इनचार्ज प्रा. श्री एन बी तांबे सर प्रा गोंविंद कापसे व सर्व प्राध्यापक वृदांचे मार्गदर्शन लाभले*..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत