अहमदनगर : वेबटीम जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले तर काल रात्री उशीरा १८ जण...
अहमदनगर : वेबटीम
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार, पारनेर तालुक्यातील ०३ (साबळेवाडी ०१, नांदूरपठार ०१ आणि पळसपूर ०१). भिंगार येथील १०, नगर ग्रामीण मधील ०३ (वाकोडी ०१, डोंगरगण ०१), श्रीगोंदा तालुक्यातील ०५ (कोळगाव ०३, लोणी व्यंकनाथ ०२) रुग्णांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले.
दरम्यान, काल रात्री १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामध्ये संगमनेर १२ (कुरण ०२, राजापूर ०१, बागवानपुरा ०४, घुलेवाडी ०१, सय्यदबाबा चौक ३, सुकेवाडी ०१), नगर शहर ०५, आणि अकोले ०१ (कळंब) असे बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या १३६१ इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ७९४ इतकी झाली आहे
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले तर काल रात्री उशीरा १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामुळे जिल्हयात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ५३४ इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी २२ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्जार्च देण्यात आला. जिल्ह्यात बरे होणार्या रुग्णांची संख्या आता ७९४ इतकी झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार, पारनेर तालुक्यातील ०३ (साबळेवाडी ०१, नांदूरपठार ०१ आणि पळसपूर ०१). भिंगार येथील १०, नगर ग्रामीण मधील ०३ (वाकोडी ०१, डोंगरगण ०१), श्रीगोंदा तालुक्यातील ०५ (कोळगाव ०३, लोणी व्यंकनाथ ०२) रुग्णांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले.
दरम्यान, काल रात्री १८ जणांचे अहवाल पॉझिटीव आढळून आले. यामध्ये संगमनेर १२ (कुरण ०२, राजापूर ०१, बागवानपुरा ०४, घुलेवाडी ०१, सय्यदबाबा चौक ३, सुकेवाडी ०१), नगर शहर ०५, आणि अकोले ०१ (कळंब) असे बाधित रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण रुग्णांची संख्या १३६१ इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३४ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ७९४ इतकी झाली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत