इब्टा व बहुजन मंडळाची राहाता तालुका कार्यकारिणी जाहिर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

इब्टा व बहुजन मंडळाची राहाता तालुका कार्यकारिणी जाहिर

राहाता : वेबटीम जिल्ह्यातील  इब्टाचे बहुजन मंडळाचे  शिक्षक सामाजिक कर्तव्य जपत सदैव समाज,विद्यार्थी करिता उपक्रम राबवताना समाजात शिक...


राहाता : वेबटीम

जिल्ह्यातील  इब्टाचे बहुजन मंडळाचे  शिक्षक सामाजिक कर्तव्य जपत सदैव समाज,विद्यार्थी करिता उपक्रम राबवताना समाजात शिक्षकांची प्रतिमा जपत गुणवंत शिक्षक म्हणून निष्ठेने बांधीलकी जपणारी, महामानवांच्या विचारांची वारसा असणारी इब्टा संघटना व बहुजन मंडळ प्राथमिक शिक्षकांची प्रतिष्ठा राखण्यात जिल्ह्यात अग्रेसर ठरली आहे, असे गौरव उदगार  उच्चाधिकार समितीचे उपाध्यक्ष अरुण मोकळ यांनी व्यक्त केले.
 राहाता तालुक्यातील बहुजन मंडळाच्या शिक्षकांची कार्यकारिणी नियुक्ती ऑनलाइन मेळावा नुकताच पार पडला.यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात इब्टाचे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ आणि बहुजन मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बहुजन मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुहास पवार यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली.
इब्टाचे तालुका अध्यक्ष म्हणून  सतीश मुन्तोडे, उपाध्यक्ष- संदीप हांडे, देवीदास गायकवाड. कार्याध्यक्ष - मिथुन गायकवाड. सचिव- नंदू कदम, नंदकुमार पवार. बहुजन मंडळ तालुका अध्यक्ष म्हणून शिवाजी गायकवाड.।उपाध्यक्ष - हरिभाऊ मोरे, विजय देशमुख. कार्याध्यक्ष- ज्ञानेश्वर घेगडमल, स/ चिव-विठ्ठल लेंडे, रामदास सोनवणे. तर शिक्षिका आघाडीच्या अध्यक्षपदी श्रीम.समता वैराट, उपाध्यक्ष-  श्रीम.सुरेखा रतन पवार, श्रीम. मेघा बागुल. कार्याध्यक्ष-  वेरोनीका अवसरमल,सचिव- मनिषा साळवे, चंदाराणी डिंबर .श्रीम गीतांजली जाधव, श्रीम कविता तळोले , यांची निवड झाली.
यावेळी इब्टा, बहुजन मंडळ व शिक्षिका आघाडीची भव्य अशा गुणवंत शिक्षकांची  कार्यकारिणी सर्वानुमते संमत करण्यात आली.
या मेळाव्यात जुने जाणकार असे.जेष्ठमार्गदर्शकसंजयअनाप,माजी अध्यक्ष गोरक्षनाथ चव्हाण,जेष्ठ नेते वि.का.गायकवाड,. 
निरीक्षक अशोकराव बनसोडे,. 
जिल्हासंघटक नानासाहेब राजभोज, 
नंदकुमार कोळपकर,  सम्पर्क प्रमुख रमेश भोसले आदींनी सहभाग घेतला.         यावेळी मावळते तालुकाध्यक्ष मिलींद खंडीझोड यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रास्तविक जिल्हा संघटक  नाना राजभोज यांनी केले.
*ऑनलाइन मेळाव्यात प्रवीण वानखेडे, संपत गोडे, राजाराम गोरे,दत्ता खंडिझोड, दिलीप गायकवाड,हरी डगळे, मधुकर सगभोर, विश्वास उबाळे, व्यंकट जाधव,विश्वास चोखर, वसंत मुठे, दशरथ गंभीरे, मोहन रोकडे , राजू सुकटे,आंबादास अहिरे, आशुतोष कदम,संजू कानडे,सुरेश धिंदळे,सुभाष बुळे,खंडू पिचड,उत्तम गोडे, सौ लीला चव्हाण,श्रीम. सुरेखा कुसुमोडे, , देवयांनी म्हंकाळे, श्रीम.संगीता आहिरे, चंद्रभागा धिंदळे, सिमा बोंदर्डे यांच्यासह बहुसंख्येने शिक्षक हजर होते..यानिमित्ताने नूतन कार्यकारिणीचे जिल्ह्यातील सर्व शिक्षकवर्गाने अभिनंदन करत समाधान व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत