श्रीरामपूर : वेबटीम जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढतेच असून आज आणखी 21 रुग्ण नवीन आढळून आले, त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा हाहाका...
श्रीरामपूर : वेबटीम
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढतेच असून आज आणखी 21 रुग्ण नवीन आढळून आले, त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा हाहाकार उडाला आहे।।
शहरात 3 जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी २1 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती समजली आहे.
राहुरी – १
कर्जत – १
अरणगाव – ५
हिवरे बाजार – १
नेवासा – २
संगमनेर – १
अकोले – १
श्रीगोंदा – १
श्रीरामपूर – २
भिंगार – १
जामखेड – २
*नगर शहर -*
तारकपूर – १
सर्जेपुरा – १
गवळी वाडा – १

कोणत्याही टिप्पण्या नाहीत