राहुरी : वेबटीम गेल्या अनेक वर्षपासून प्रलंबित असलेला राहुरी एमआयडीसी विस्तारीकरनाचा प्रश्न आता मार्गि लागण्याचे संकेत मिळाले आहेत, र...
राहुरी : वेबटीम
गेल्या अनेक वर्षपासून प्रलंबित असलेला राहुरी एमआयडीसी विस्तारीकरनाचा प्रश्न आता मार्गि लागण्याचे संकेत मिळाले आहेत, राज्याचे मंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांच्या पुढाकारातून हा प्रश्न मार्गी लागणार आहे. राहुरी MIDC विस्तारणीकरण संदर्भात आज बुधवार दि .८. रोजी MIDC विभागीय आयुक्त मुंबई आणि नाशिक यांनी स्वतः कणगर येथे येवुन विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी केली
यावेळी प्रांत अधिकारी अनिल पवार , तहसिलदार शेख, मंडळ अधिकारी गोसावी, पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे जि. परिषद सदस्य भास्करराव गाढे कणगरचे सरपंच धनंजय बर्डे मा.सरपंच श्सुयोग नालकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस राहुरी तालुका चे मा.अध्यक्ष अनिल घाडगे आदि ऊपस्थित होते. दरम्यान, एमआयडीसीचा विस्तार झाला तर उदयोग व्यवसायाला अच्छे दिन येणार आहेत, तसेच रोजगार वाढून तरुणांना संधी निर्माण होणार आहे, त्यामुळे नामदार तनपुरे यांचे आभार मानले जात आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत