अहमदनगर : वेबटीम कर्जत तालुक्यातील आखोणी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर कारमधून निर्जन स्थळी नेट बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाल...
अहमदनगर : वेबटीम
कर्जत तालुक्यातील आखोणी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर कारमधून निर्जन स्थळी नेट बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे..
निवृत्ती सुभाष ढवळे, कारचालक आणि मेजर (दोघांची नावे माहित नाहीत) यांनी एका २५ वर्षीय तरुणीला पांढरीपूल येथून कारमध्ये बसवले आणि काष्टी येथे उतरून देऊ, असे सांगितले. गाडीतील या तिघांनी या तरुणीस काष्टी येथे उतरु न देता तिला कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील निर्जन आडरानात नेले,आणि आरोपी निवृत्ती सुभाष ढवळे याने बळजबरीने तिच्यावर संभोग करत बलात्कार केला. कारचालक आणि मेजर यांनी अत्याचाराचा विरोध न करता सहाय्य केले.
याप्रकरणी तरुणीने याप्रकरणी कर्जत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार निवृत्ती सुभाष ढवळे, कार चालक आणि मेजर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तिभागाचे डिवायएसपी संजय सातव, पो. नि. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. ढवळे याला अटक करण्यात आली. डिवायएसपी सातव हे पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत