राहुरीत आज कोरोनाचे चार रुग्ण ; वाचा कुठं आढळले ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत आज कोरोनाचे चार रुग्ण ; वाचा कुठं आढळले ?

राहुरी ः वेबटीम राहुरी तालुक्यात कोरोनाने हातपाय पसरविण्यास सुरूवात केली असून तांदूळवाडी येथील दोन रुग्णाच्या संपर्कातील राहुरी फॅक्टरी ...

राहुरी ः वेबटीम
राहुरी तालुक्यात कोरोनाने हातपाय पसरविण्यास सुरूवात केली असून तांदूळवाडी येथील दोन रुग्णाच्या संपर्कातील राहुरी फॅक्टरी येथील एका कुटूंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली अ ाहे. तर म्हैसगाव येथील आणखी एक जण कोरोनाबाधित आढळल्याने आज कोरोनाची रुग्ण संख्या चार अशी झाली आहे.
याबाबत तहसीलदार शेख यांनी दुजोरा दिला असून ही वाढती रुग्ण संख्या चिंताजनक समजली जात आहे. या रुग्णसंख्येमुळे आता  राहुरीतील कोरोनाबाधितांचा आकडा 13 झाला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत