सांगली ः वेबटीम राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगलीतील एका बड्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली....
सांगली ः वेबटीम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगलीतील एका बड्या नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. दत्तात्रेय पाटोळे असं या नेत्याचं नाव आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होते. दरम्यान, या घटनेनंतर सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचा पोलिस तपास करत असून त्यानंतरच या खुनाचा उलगडा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत