ऐश्‍वर्याचे बोल्ड शूट ; बच्चन कुटूंब झाले होते नाराज - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ऐश्‍वर्याचे बोल्ड शूट ; बच्चन कुटूंब झाले होते नाराज

मुंबई ः वेबटीम    अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन सिनेसृष्टीमध्ये पूर्वीप्रमाणे काम करत नाही. पण रेड का...

मुंबई ः वेबटीम   
अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन सिनेसृष्टीमध्ये पूर्वीप्रमाणे काम करत नाही. पण रेड कार्पेट इव्हेंट तसंच स्टायलिश फोटोशूटच्या माध्यमातून तिनं स्वतःला या ग्लॅमरस जगासोबत जोडून ठेवलं आहे. ऐश्वर्या रायचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंवर लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतो.
 आजही चाहत्यांमध्ये तिच्या फॅशन स्टाइलची क्रेझ पाहायला मिळते. दरम्यान, ऐश्वर्यानं एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. यामुळे तिच्या खासगी आयुष्यात वाद निर्माण झाले होते. २०१६ मधील ही घटना आहे. या वर्षी ऐश्वर्या रायचा 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला होता. यामध्ये ऐश्वर्यानं रणबीर कपूरच्या प्रेयसीची भूमिका निभावली होती. सिनेमाच्या प्रमोशनसाठी या दोघांचं फोटोशूट देखील करण्यात आलं होतं. यामध्ये रणबीर  आणि ऐश्वर्यानं  बोल्ड पोझ दिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत