राहुरीत कोरोनाचे आठ रुग्ण संशयित ; तालुक्यात खळबळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत कोरोनाचे आठ रुग्ण संशयित ; तालुक्यात खळबळ

राहुरी : वेबटीम       राहुरी तालुक्यात कोरोचे ८ नवीन संशयित रूग्ण.  आढळल्याने खळबळ उडाली आहे, या रुग्णात।तांदुळवाडी १, राहुरी ४ ,चिंचविह...

राहुरी : वेबटीम
      राहुरी तालुक्यात कोरोचे ८ नवीन संशयित रूग्ण.  आढळल्याने खळबळ उडाली आहे, या रुग्णात।तांदुळवाडी १, राहुरी ४ ,चिंचविहरे २,ब्राम्हणी १..असे रुग्ण आढळेल आहेत तरी सर्वांनी काळजी घ्या घ्यावी, शासनाचे नियम पाळा,प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत