राहुरीत आणखी 3 रुग्ण : वाचा कुठं उडाली खळबळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत आणखी 3 रुग्ण : वाचा कुठं उडाली खळबळ

राहुरी : वेबटीम   राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असून रात्री पुन्हा 3 रुग्ण सापडल्याने  आज दिवसभरात एकूण 8 रुग्ण  झाले...

राहुरी : वेबटीम 
 राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असून रात्री पुन्हा 3 रुग्ण सापडल्याने  आज दिवसभरात एकूण 8 रुग्ण  झाले. यात वरवंडी 2 आणि म्हैसगावच्या एका रुग्णाचा समावेश आहे. राहुरी तालुक्यात सकाळी वांबोरी येथील एक खासगी डॉक्टर बाधित आढळले होते, त्यानंतर दुपारी देवळाली प्रवरा येथील एकाच कुटुंबातील 3 जण व राहुरी शहरातील 1 जण बाधित झाल्याचा अहवाल आला होता, त्यामुळे प्रशासनाने गँभिर दखल घेत राहुरी लोकडॉऊनचा निर्णय घेतला, मात्र आता रात्री पुन्हा 3 रुग्ण वाढल्याने डोकेदुखी आणखी वाढली आहे.   राहुरी तालुका कोव्हीड आजअखेर स्थिती* *पॉजिटिव्ह आज दिवसभरात ८*
 *आजअखेर एकुण केसेस ३८*
*केसापुर ४*
*पाथरे १*
*सोनगांव ३*
*वांबोरी २*
*तांदुळवाडी २*
*म्हैसगांव ३*
*वरवंडी ३*
*राहुरी फॅक्टरी ९*
*देवळाली(शेटेवाड़ी) १*
*कात्रड १*
*वळण १*
*राहुरी शहर ४*
*तमनर आखाडा १*
*गुहा १*
*तांदुळनेर १*
*वरीलपैकी  ५ व्यक्ती* *(तमनरआखाडा १ सोनगांव २ वळण १ तांदुळनेर असे ५ व्यक्ति  तालुका बाहेरच रहीवासी असुन त्यांना बाहेरच संसर्ग झालेला असुन ते बाहेरच आहे परंतु त्यांचा मुळपत्ता राहुरी तालुका असल्यामुळे नोंदणी राहुरी तालुक्यात झाली आहे)*
*पैकी उपचार पुर्ण झालेले ८*
*उपचार सुरू २६ (५ खाजगी मध्ये* घेतात)
*राहुरी तालुका कॉरंनटाईन सदय स्थिती विद्यापीठ ८२  आहे*
*आज अखेर एकुण स्वॉब घेतलेले २६१ पैकी निगेटिव्ह २२७  पॉजिटिव्ह १४  व २० अहवाल बाकी*
*तालुका बाहेर नोंदणी झालेले*
*आज दिवसभरात १* 
*आजअखेर एकुण  ५*
*वांबोरी २*
*टाकळीमियॉ २*
*राहुरी शहर १*
*(अपडेटेड दि. १९/७/२०२० रात्री   ८ . ४० वाजेपर्यंतची स्थिती)*
 *(किरण खेसम्हाळसकर)*
*रिपोर्टींग अधिकारी (CCC)*
*तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय राहुरी)*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत