जिल्ह्यात 54 जणांना कोरोनाची लागण ; नगर शहरात 10 रुग्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात 54 जणांना कोरोनाची लागण ; नगर शहरात 10 रुग्ण

अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात आज सकाळी 54 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. नगर शहरात दहा, शेवगावमध्ये दहा, पारनेर नऊ, संगमनेरमधी...

अहमदनगर : वेबटीम
जिल्ह्यात आज सकाळी 54 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. नगर शहरात दहा, शेवगावमध्ये दहा, पारनेर नऊ, संगमनेरमधील सहा, श्रीरामपूर आणि अकोले तालुक्यात प्रत्येकी चार, नगर आणि नेवासे तालुक्यात प्रत्येकी तीन, जामखेड आणि कर्जत येथे प्रत्येकी दोन, पाथर्डी एक असे हे रुग्ण आढळले आहेत.
नगर शहरात मार्केट यार्डमध्ये तीन, नालेगाव एक, केडगाव एक, भिस्तबाग चौक एक, सुडके मळा एक, रेल्वे स्टेशन येथे एक, बागडपट्टी येथे एक रुग्ण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत