अहमदनगर : वेबटीम जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत २८० रुग्णांची भर पडली. जिल्हा रुग्...
अहमदनगर : वेबटीम
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ७० जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या संख्येत ३४ रुग्णांची भर पडली
यामध्ये अकोले ०४, पाथर्डी ०२, नेवासा ०१, नगर ग्रामीण ०४, मिलिटरी हॉस्पिटल २, कर्जत ०१, श्रीरामपूर ११, कोपरगाव ०३, मनपा ०३, श्रीगोंदा ०२, संगमनेर येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १८ जण बाधित आढळले. त्यात, राहाता ०२, पाथर्डी ११, कोपरगाव ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि मनपायेथील ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण रुग्ण संख्येत २८० रुग्णांची भर पडली. जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०४, अँटीजेन चाचणी मध्ये १८ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८ जण बाधित आढळून आले.दरम्यान, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १५३७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या ३०६८ इतकी झाली आहे. आज ४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४८० इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी ७० जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत या संख्येत ३४ रुग्णांची भर पडली
यामध्ये अकोले ०४, पाथर्डी ०२, नेवासा ०१, नगर ग्रामीण ०४, मिलिटरी हॉस्पिटल २, कर्जत ०१, श्रीरामपूर ११, कोपरगाव ०३, मनपा ०३, श्रीगोंदा ०२, संगमनेर येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १८ जण बाधित आढळले. त्यात, राहाता ०२, पाथर्डी ११, कोपरगाव ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि मनपायेथील ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत