जिल्ह्यात आज 161 जणांना कोरोनाची लागण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात आज 161 जणांना कोरोनाची लागण

अहमदनगर : वेबटीम    जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६१ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा...


अहमदनगर : वेबटीम 
 जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६१ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९०, अँटीजेन चाचणीत २६ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या ४५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५२ इतकी झाली आहे. दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २४१८ झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत ५४ जण बाधित आढळून आले. यामध्ये,नेवासा ११, संगमनेर-५, श्रीगोंदा-१०
कोपरगाव ७,  पाथर्डी -१०, अहमदनगर महापालिका ८, नगर ग्रामीण १, पारनेर १
बीड -१ असे रुग्ण आढळून आले होते.
त्यात पुन्हा आणखी ३६ रुग्णांची भर पडली. त्यामध्ये,
अहमदनगर शहर  (४): पोलीस हेड कॉर्टर २ चितळे रोड १, सारस नगर १
 संगमनेर (२४): साईनाथ चौक १,आश्वि बु ,३ चंद्रशेखर चौक १,कुरण रोड २,खंडोबा गल्ली ३, पावबाकी रोड २, तहसील कचेरी १, निमगाव पागा ३, शेडगाव ३, इस्लामपूरा १, इंदिरानगर ०१, घुले वाडी १, जॉर्वे ०१, पद्मानगर ०१
अकोले ०१- जांभाळे,
 नाशिक ०५ – जेलरोड नाशिक ४ सिडको ०१
 पाथर्डी ०१ ,श्रीगोंदा (०१), अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज  २६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, कँटोन्मेंट १, नगर ग्रामीण ०१, पाथर्डी ०३, संगमनेर ०६ आणि श्रीरामपूर १५ रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ४५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २५, जामखेड ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०२, पारनेर ०२ पाथर्डी ०३, राहाता ०५, राहुरी ०१, संगमनेर ०२ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:२४१८*
*उपचार सुरू असलेले रुग्ण: १४५२*
*मृत्यू: ५४*
*एकूण रुग्ण संख्या: ३९२४*
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत