अहमदनगर ः वेबटीम जिल्हयात कोरोनचे थैमान सुरूच असून आज नवीन 18 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना ...
अहमदनगर ः वेबटीम
जिल्हयात कोरोनचे थैमान सुरूच असून आज नवीन 18 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगर महापालिका क्षेत्रातील 06, भिंगार 07, संगमनेर 01, शेवगाव 01, पारनेर 02, राहात 01 असे रुग्ण सापडले आहेत. संगमनेर तालुक्यात संगमनेर खुर्द येथील हा रुग्ण अहे. तर शेवगाव तालुक्यात निंबे नांदूर, पारनेर तालुक्यात पारनेर शहर व भाळवणी, तर राहाता तालुक्यातील पाथरे येथे रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, सोनई येथे लग्न भोवलेल्या 10 जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आल्याने सोनई कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत