राहुरी ः वेबटीम राहुरी तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून आता नुकतेच पुन्हा कोरोनाचे चार रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, राह...
राहुरी ः वेबटीम
राहुरी तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून आता नुकतेच पुन्हा कोरोनाचे चार रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, राहुरी फॅक्टरी येथील बाधित रुग्णाच्या संपर्कातील देवळालीतील तीन रुग्ण व एक राहुरी शहरातील रुग्ण असे चार जण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती डॉ. खेतमाळीस ‘आवाज जनते’ला दिली आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी वांबोरीत नवा रुग्ण सापडला होता. त्यानंतर काही तासात पुन्हा हे चार रुग्ण आढळल्याने प्रशासनाची धावपळ वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत