आयपील मालिकेचा अडसर दूर ..! सौरव गांगुलीचा विश्‍वास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आयपील मालिकेचा अडसर दूर ..! सौरव गांगुलीचा विश्‍वास

मुंबई ः वेबटीम आयपीएलसाठी बीसीसआयने चांगलीच कंबर कसलेली दिसत आहे. आयपीएलच्या मार्गात काही अडसर नक्कीच आहेत. पण आयपीएलच्या मार्गातील मोठ...

मुंबई ः वेबटीम
आयपीएलसाठी बीसीसआयने चांगलीच कंबर कसलेली दिसत आहे. आयपीएलच्या मार्गात काही अडसर नक्कीच आहेत. पण आयपीएलच्या मार्गातील मोठा अडसर लवकरच दूर होणार असल्याचे वक्तव्य बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने केले आहे.

या वर्षी आयपीएल हे २९ मार्चपासून सुरु होणार होते. पण करोना व्हायरसमुळे आयपीएल आता पुढे ढकलण्यात आले आहे. या वर्षी जर आयपीएल झाले नाही तर बीसीसीआयला जवळपास चार हजार कोटी रुपयांचा फटका बसू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या वर्षी काहीही करून आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआय जोरदार प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत