उंबरे : वेबटीम उंबरे गावात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एक गावचे भूमिपुत्र म्हणून प्राध्यापक रामकृष्ण ढोकणे हे म...
उंबरे : वेबटीम
प्रा ढोकणे हे ग्लोबल स्कुलच्या माध्यमातून ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहेत, यातुन उंबरे गावाचे नावलौकिक त्यांनी वाढवले आहे, मात्र हे करत असताना ते आपल्या जन्मभूमीला कधीच विसरले नाहीत, ज्या ज्यावेळी गावाला मदत लागेल, त्या त्या वेळी ते धावून आले आहेत, या पूर्वी गावात भीषण दुष्काळ असताना व सोनई पाणी योजना बंद असताना त्यांनी स्व खर्चातून गावाला टँकरने पाणी पुरवठा करून गावातील मायभगिनींचे आशीर्वाद घेतले होते, याशिवाय गावातील सामाजिक, धार्मिक कार्यक्रमातही प्रा ढोकणे हे कधीच मागे नाहीत.
आता गावावर कोरोना संकट आले आहे, दररोज रुग्ण सापडत आहेत, दोन दिवसात 3 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे गावात घबराट पसरली असताना ग्रामस्थांना धीर देताना त्यांचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी, प्रा ढोकणे हे पुन्हा एकदा धावून आले आहेत, प्रा ढोकणे यांनी स्व खर्चातून गावातील 500 कुटुंबाना आर्सेनुक अलबम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचे दातृत्व दाखवले आहेत, या गोळ्या कोरोनाच्या लढाईत एक महत्वाचे औषध म्हणून वापरले जात आहे, या गोळ्या घरातील लहानांपासून थोर मंडळी घेऊ शकतात, त्यातुन त्यांची प्रतिकार शक्ती वाढून कोरोनावर विजय मिळवणेस मदत होणार आहे. प्रा ढोकणे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी मोठे कौतुक केले आहे, वास्तविकता हे ग्रामपंचायतीचे काम आहे, मात्र त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असताना प्रा रामकृष्ण ढोकणे यांनी हाती घेतलेले हे कार्य पाहता उंबरे गावासाठी खऱ्या अर्थाने 'कोरोना योद्धा' म्हणून त्यांचा गौरव व्हावा, अशी अपेक्षा छत्रपती प्रतिष्ठान व ग्रामस्थ करताना दिसत आहेत.
उंबरे गावात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता एक गावचे भूमिपुत्र म्हणून प्राध्यापक रामकृष्ण ढोकणे हे मदतीला धावून आले आहेत. प्रा ढोकणे यांनी गावातील तब्बल 500 कुटुंबाना आर्सेनिक अलब्म 30 या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. कोरोना संकटात गावाला तनमनधनाने मदत करणारे प्रा ढोकणे हे खऱ्या अर्थाने 'कोरोना योद्धा' या उपाधीस पात्र असून त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल छत्रपती प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले आहे.
आता गावावर कोरोना संकट आले आहे, दररोज रुग्ण सापडत आहेत, दोन दिवसात 3 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे गावात घबराट पसरली असताना ग्रामस्थांना धीर देताना त्यांचा आत्मविश्वास आणि त्याचबरोबर त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी, प्रा ढोकणे हे पुन्हा एकदा धावून आले आहेत, प्रा ढोकणे यांनी स्व खर्चातून गावातील 500 कुटुंबाना आर्सेनुक अलबम 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचे दातृत्व दाखवले आहेत, या गोळ्या कोरोनाच्या लढाईत एक महत्वाचे औषध म्हणून वापरले जात आहे, या गोळ्या घरातील लहानांपासून थोर मंडळी घेऊ शकतात, त्यातुन त्यांची प्रतिकार शक्ती वाढून कोरोनावर विजय मिळवणेस मदत होणार आहे. प्रा ढोकणे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी मोठे कौतुक केले आहे, वास्तविकता हे ग्रामपंचायतीचे काम आहे, मात्र त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असताना प्रा रामकृष्ण ढोकणे यांनी हाती घेतलेले हे कार्य पाहता उंबरे गावासाठी खऱ्या अर्थाने 'कोरोना योद्धा' म्हणून त्यांचा गौरव व्हावा, अशी अपेक्षा छत्रपती प्रतिष्ठान व ग्रामस्थ करताना दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत