ब्राम्हणीत बलात्कार ; 'शुटिंग' काढत विवाहितेवर अत्याचार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ब्राम्हणीत बलात्कार ; 'शुटिंग' काढत विवाहितेवर अत्याचार

 राहुरी : वेबटीम  पती घरात नसताना बळजबरीने घरात घुसून विवाहितेवर अत्याचार करताना त्याची शुटिंग काढत दमबाजी केल्याची खळबळ जनक घटना राहुरी ता...

 राहुरी : वेबटीम 

पती घरात नसताना बळजबरीने घरात घुसून विवाहितेवर अत्याचार करताना त्याची शुटिंग काढत दमबाजी केल्याची खळबळ जनक घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली.     
या घटनेची महिती अशी की, ब्राम्हणी गावातील एक विवाहिता घरी होती, त्यावेळी तीचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता, त्यावेळी विलास नामक तरुण अनाधिकाराने घरात घुसला व त्या विवाहितेवर बलात्कार केला, या बलात्काराची शुटिंग काढत जर कुणाला काही सांगितले ते तुझ्या नवऱ्याच्या व इतर लोकांच्या मोबाईलवर शुटिंग टाकून बदनामी करेल, अशी धमकी दिली, अशी फिर्याद त्या महिलेने पोलिसात दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान या घटनेने ब्राम्हणीसह राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत