राहुरी : राजेंद्र परदेशी राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मंगळवारी एकुण आवक - 38,873 गोणी आवक होऊन भाव मात्र गडगडल्याचे पहायला मिळाल...
राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मंगळवारी एकुण आवक - 38,873 गोणी आवक होऊन भाव मात्र गडगडल्याचे पहायला मिळाले. आज सरासरी 500 ते 600 रुपये भाव निघाल्याने शेतकरी जड पावलाने घरी परतले आहेत.
आज निघालेले बाजारभाव पुढील प्रमाणे
कांदा नं.1 – 650 ते 800
कांदा नं.2 – 400 ते 645
कांदा नं.3 – 100 ते 395
गोल्टी – 500 ते 700
*बाजारभाव व गोणी*
रु. 701 ते 800 :- 4430 गोणी
रु. 601 ते 700 :- 7607 गोणी
रु. 501 ते 600 :- 7351 गोणी
रु. 401 ते 500 :- 4754 गोणी
रु. 301 ते 400 :- 4451 गोणी
रु. 201 ते 300 :- 4505 गोणी
रु. 101 ते 200 :- 5257 गोणी
*अपवादात्मक गोण्यांचे भाव*
रु. 900 :- 19 गोणी
रु. 875 :- 28 गोणी
रु. 860 :- 19 गोणी
रु. 850 :- 104 गोणी
रु. 830 :- 13 गोणी
रु. 825 :- 73 गोणी
रु. 820 :- 56 गोणी
रु. 815 :- 70 गोणी
रु. 810 :- 57 गोणी
रु. 805 :- 79 गोणी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत