राहुरी : वेबटीम मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून आज सकाळी मुळा धरणात 16 हजार क्युसेकने आवक सुरू होती. मुळा धरणा...
राहुरी : वेबटीम
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून आज सकाळी मुळा धरणात 16 हजार क्युसेकने आवक सुरू होती.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणात पाणी वाढत आहे. आज सकाळी 6 वाजता 16 हजार क्यूसेकने आवक सुरू झाली . तर धरणात 16 हजार दलघफु अर्थात 16 टीएमसी पाणी जमा झाले आहे. धरण ६१.३० टक्के भरले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत