आता माघार नाही...पाचमधून लढणारच ! ! ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आता माघार नाही...पाचमधून लढणारच ! ! !

 उंबरे : वेबटीम            उंबरे गावातील सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ज...

 उंबरे : वेबटीम       


   
उंबरे गावातील सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेने मला संधी दिल्यास गावाचा कायापालट करून दाखविल, असा विश्वास युवानेते दीपक भाऊसाहेब ढोकणे (माळीवाले) यांनी व्यक्त केला.
 

दीपक ढोकणे म्हणाले,  प्रभाग वाढला आहे, येथील जनता मी लढावे, म्हणून आग्रह  करत आहे.मला गावाने फकत एक संधीं द्यावी, मी विकासाची गंगा वाहती करीन, गावाला पाच वर्षे घरपट्टी माफ करण्याचा मी मोठा निर्णय घेणार आहे. तसेच पाणीपट्टी 50 टक्के माफ करू, गावातील अतिक्रमण काढून गाव मोकळे करू, गावातील तरुणांसाठी जीम आणू, महिलांसाठी छोटे मोठे उद्योग सुरू करू, गावाला पिण्याच्या पाण्याची सोय करून देऊ, शाळा, मंदिरे सुसज्ज करू, अशी अनेक कामे माझ्या मनात आहेत, मी निवडणूक लढणार आहेच, फकत कुणाकडून लढायचे हे अद्याप ठरलेले नाही, मात्र आता माघार घेणार नाही, असेही ढोकणे म्हणाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत