ज्ञानेश्वर सुडके यांना पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ज्ञानेश्वर सुडके यांना पुरस्कार

राहूरी फॅक्टरी(वेबटीम) मनुष्यबळ विकास अकॅडमी, मुंबई संस्थेच्यावतीने   राज्यस्तरीय कुशल जननायक लोकगौरव पुरस्कार राहूरी फॅक्टरी येथील  ज्ञानेश...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

मनुष्यबळ विकास अकॅडमी, मुंबई संस्थेच्यावतीने   राज्यस्तरीय कुशल जननायक लोकगौरव पुरस्कार राहूरी फॅक्टरी येथील  ज्ञानेश्वर सुडके यांना उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

  सुडके हे मुळचे  राहुरी फॅक्टरी येथील असून त कामा निमित्ताने पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील क्लासिक ऑटो लि. येथे सर्व्हिसला आहे . त्यांनी गेले १५ वर्षापासून समाजसेवा म्हणून गोरगरीब आजारी पेशंटला ऑपरेशन साठी खाजगी ट्रस्ट ,तसेच शासकीय निधी मिळून दिले . तसेच महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडट कामगार संघटना उभी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले त्यांना संघटनेचे राज्याचे सह जनरल सेक्रेटरी पद दिले या पदाला साजेसे आसे काम केले. कामगार बांधवांच्या समस्या त्यांनी सोडविण्यासाठी भर दिला .

  पुरस्कार वितरण कार्यक्रमास  रवी तनपुरे, विलास गागरे , नगर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष,शेखर सुडके, सचिन तनपुरे, आशा खपके आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत