कोपरगाव(वेबटीम) मनोरुग्ण घरातून बेघर झालेल्या नागरिकांना निवारा नाही त्यामुळे आपले जनजीवन रत्यावर जगतात कोरोनाचे संकट वाढती महागाई त्यात ...
कोपरगाव(वेबटीम)
मनोरुग्ण घरातून बेघर झालेल्या नागरिकांना निवारा नाही त्यामुळे आपले जनजीवन रत्यावर जगतात कोरोनाचे संकट वाढती महागाई त्यात ह्ताला काम नाही अशा अनेक कारणांमुळे दिवाळी साजरी करू शकत नाही अशा वंचितांची दिवाळी गोड व्हावी या भावनेतून कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने शहरातील दत्त पार मंदिर विघ्नेश्वर मंदिर श्री साईबाबा कॉर्नर अशा विविध भागात जावून तेथील नागरिकांना मिठाई फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
शिर्डी येथील साई आश्रया अनाथालयात देखील या युवकांनी मिष्ठान भोजन देवून त्यांची देखील दिवाळी गोड केली.
यावेळी निशांत झावरे ,योगेश निकुंभ,सुनिल खैरे,सतिष धनवटे,मनोज विसपुते करण दळवी,जुबेद अत्तार,सुशिल धाडीवाल,किरण घेगडमल,मोनु म्हसे,बंटी दारूंटे,अभिजीत मंडलिक,संकेत जोशी,ओम कपोते,गोलु छाजेड व मुंबादेवी मंडळातील सभासद उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत