देवळाली प्रवरा(वेबटीम) राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील उद्योजक व मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को ऑप सोसायटी माजी संचालक भगवानराव जगन्नाथ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील उद्योजक व मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को ऑप सोसायटी माजी संचालक भगवानराव जगन्नाथ कदम(वय-६८) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, एक बहिण, मुलगा, दोन मुलगी, पुतणे, पुतण्या, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम यांचे ते भाऊ तर संदीप कदम यांचे वडील होत. दुपारी ४ वाजता शोकाकुल वातावरणात भगवानराव कदम यांच्यावर अंत्यसंस्कार।करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत