कोपरगाव(वेबटीम) महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालीतसेच युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,प्रदेश स...
कोपरगाव(वेबटीम)
महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालीतसेच युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे,प्रदेश सचिव करणजी ससाणे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे,जिल्हा युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे,सोमेश्वर दिवटे सुनील साळुंके पाटिल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस निवडी पार पडल्या कोपरगाव कार्यकारिणी पुढील खालीलप्रमाणे
श्रीजय अंकूश चांदगुडे,
तालुकाध्यक्ष,कोपरगाव तालुका युवक काँग्रेस
सागर शरद बारहाते,
तालुका कार्याध्यक्ष
कोपरगाव तालुका युवक काँग्रेस
अक्षय मिनानाथ आंग्रे,
शहराध्यक्ष,कोपरगाव शहर युवक काँग्रेस
गिरीश संपतराव अकोलकर,
कार्याध्यक्ष,कोपरगाव शहर युवक काँग्रेस
*विद्यार्थी काँग्रेस*
जयेश राजेंद्र कदम
तालुकाध्यक्ष,एनएसयुआय
अशपाक अब्बास सय्यद,
शहराध्यक्ष,एनएसयुआय
ऋषिकेश भाऊसाहेब पगारे
शहर कार्याध्यक्ष,एनएसयुआय
निरंजन लहाणू कुडेकर,
जिल्हा सचिव,एनएसयुआय




कोणत्याही टिप्पण्या नाहीत