राहुरी(वेबटीम) राहूरी पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत काम करणारे विशाल हापसे (वय – ३५ रा. देहरे ) या पोलीस कर्मचार्याने विष प्राशन करून काल...
राहुरी(वेबटीम)
राहूरी पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत काम करणारे विशाल हापसे (वय – ३५ रा. देहरे ) या पोलीस कर्मचार्याने विष प्राशन करून काल रात्री आत्महत्या केली आहे
आत्महत्येचं कारण समजू शकलं मात्र समजू शकले नाही. लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे .
विशाल हापसे हे यापूर्वी श्रीरामपूरला गोपनीयचे काम बघत होते. काही महिन्यांपूर्वी ते राहुरीला बदलून आले होते. हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाचे विशाल यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत