संत सावता माळी संघांचे सचिन गुलदगड यांची कोपरगावत भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संत सावता माळी संघांचे सचिन गुलदगड यांची कोपरगावत भेट

 कोपरगाव(प्रतिनिधी) संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिनभाऊ गुलदगड यांनी कोपरगाव येथे सदिच्छा भेट दिली असतांना भारतीय जनता ...

 कोपरगाव(प्रतिनिधी)

संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सचिनभाऊ गुलदगड यांनी कोपरगाव येथे सदिच्छा भेट दिली असतांना भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

 या प्रसंगी शरदनाना थोरात-जिल्हा उपाध्यक्ष,विनोद राक्षे-जिल्हाध्यक्ष अनु.जा.ज.मोर्चा,तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष डी.आर.काले,भाजपा गटनेते रवींद्र अण्णा पाठक,विजयराव आढाव,सतिष चव्हाण,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,संचालक-प्रदिपराव नवले,श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष ऊत्तर अहमदनगर व भाजप दिव्यांग सेल कोपरगाव तालुका अध्यक्ष मुकुंदमामा काळे,अकबरभाई शेख,विवेक सोनवणे

गोपीनाथ गायकवाड,सतीश रानोडे,सोमनाथ आहिरे,खालीकभाई कुरेशी,रवींद्र रोहमारे,संतोष नेरे,प्रवीण भुसारे, गोरख देवडे,रोहन दरपेल,सागर करडे सर,वासुदेव शिंदे,सागर करडे सर,श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी संपतराव जगझाप,अशोकजी माळवदे,देवेश माळवदे,शेखर बोरावके,संतोष रांधव,डाॅ.मनोज भुजबळ,योगेश ससाणे,संदीप डोखे,मनोज चोपडे,सुनिल मंडलिक अनंत वाकचौरे आधी.सह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते..!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत