कोपरगाव(वेबटीम) शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, कोपरगावातील ज्येष्ठ पत्रकार अशोक खांबेकर (वय ६५) यांचे निधन झाले आहे. अशोक ख...
कोपरगाव(वेबटीम)
शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त, कोपरगावातील ज्येष्ठ पत्रकार अशोक खांबेकर (वय ६५) यांचे निधन झाले आहे. अशोक खांबेकर यांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर नाशिकमध्ये सुरू होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
अशोक खांबेकर हे पी.टी.आय या नामांकीत वृत्त संस्थे साठी वार्ताहर म्हणून काम केले होते. त्यांनी साईबाबा संस्थानवर विश्वस्त म्हणून सेवा केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत