'कुणबीच पोर' मालिकेसाठी शिर्डीत बैठक संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

'कुणबीच पोर' मालिकेसाठी शिर्डीत बैठक संपन्न

  शिर्डी(वेबटीम) बी. बी.सी फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि सुदाम संसारे लिखित व श्री. चोखर निर्मित.    'कुणबीच पोर अर्थात संघर्ष '  या म...

 शिर्डी(वेबटीम)

बी. बी.सी फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि सुदाम संसारे लिखित व श्री. चोखर निर्मित.    'कुणबीच पोर अर्थात संघर्ष '  या मराठी मालिकेसाठी  दिनांक  २० डिसेंबर रोजी शिर्डीत  बैठक संपन्न झाली.

शेतकऱ्यांचे जीवनमानावर आधारित तथा घरातील कर्ता माणुस गेल्यावर एकट्या स्त्रीला समाजात वावरताना किती संघर्ष करावा लागतो हे या मालिकेत दाखविण्यात येणार आहे.

  या बैठकीसाठी राजुभाऊ आमराव , प्रसाद सांगळे साहेब पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड पुणे , वाडेकर सर,  संजीव संसारे, निर्माता चोखर साहेब, लेखक  श् सुदाम संसारे दिग्दर्शक ,  राज भालेराव,  कृष्णा शरणागत, प्रोडक्शन मॅनेजर  सागर पतंगे सर , आर्ट डायरेक्टर विष्णु मते , आला बाबुराव या गाण्याचे फेम सुरेश कांबळे , नृत्यात वर्ल्ड रेकॉर्ड करणारे  मधुकरराव कांबळे आणि सिरियलच्या ब्रॅन्ड अंबेसडर सिंड्रेला परेरा आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

 तर श्री राजेंद्र पोळ सर , श्री संजय ढाकरेकर  श्री सुनिल लाबंदांडे  शरी तानाजी सर दुधाडे  श्री माजिदभाई  श्री  सलिमभाई श्री राजेश काळे कु दिपाली शेलार , प्रिया पानसरे ,रुपाली डोंगरे, वैशाली जाधव , कर्डिले नाना , अपेक्षा , स्नेहल गायकवाड  , अशी एकुण १५० कलाकार आदी बैठकीसाठी उपस्थित होते. लेखक  श्री सुदाम संसारे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

1 टिप्पणी

  1. अशा विषयांच्या सिरियल्सची नितांत सामाजिक गरज आहे.सर्व टीमचे अभिनंदन🌷.मी एक कलावंत आहे म्हणून चांगल्या कलाकृती पाहण्याचा मोह कायमच असतो.ही सिरीयल कधी रिलीज होणार तेही सांगा.

    उत्तर द्याहटवा