आदिनाथा सोसायटीच्या मूलभूत समस्या सोडवा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आदिनाथा सोसायटीच्या मूलभूत समस्या सोडवा

  कोपरगाव प्रतिनिधी आदिनाथ सोसायटी येथील पाण्याची पाईपलाइन व विविध समस्या सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख यांनी मुख्याधिकारी ...

 कोपरगाव प्रतिनिधी

आदिनाथ सोसायटी येथील पाण्याची पाईपलाइन व विविध समस्या सोडविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदना द्वारे मागणी केली.

 या निवेदनात आदीनाथ सोसायटी कोपरगाव  येथील पिण्याच्या पाण्याची नवीन पाईप लाईन टाकण्यासंदर्भात तसेच रस्ता तातपुरत्या स्वरुपात दुरुस्त करुण देणे बाबत व आदिनाथ सोसायटी येथील विविध समस्या जसे स्ट्रीट लाइट लावण्यासाठी नवीन पोल ही लवकरच देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. हे सर्व समस्या लवकरात लवकर सोडवून देण्याबाबतचे निवेदन कोपरगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख तसेच या भागातील रहिवासी मुनीर भाई शेख, अमोल येवले आदिंच्या उपस्थितीत देण्यात आले.


मुख्याधिकारी सरोदे यांनी नवीन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याचे  प्रश्न तसेच बाकीच्या समस्या ही मार्गी लावून देणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत