कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव व्यापारी संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

  कोपरगाव(वेबटीम) कोपरगांव शहरातील विस्थापित झालेल्या टपरीधारकाना खोका शॉप बांधून देण्यासंदर्भात कोपरगांव नगपरिषदेस सूचना करणेबाबत व्यापारी ...

 कोपरगाव(वेबटीम)

कोपरगांव शहरातील विस्थापित झालेल्या टपरीधारकाना खोका शॉप बांधून देण्यासंदर्भात कोपरगांव नगपरिषदेस सूचना करणेबाबत व्यापारी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांची भेट देऊन विस्थापिताना लवकरात लवकर न्याय मिळून द्यावें अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात केली.

  यावेळी अंकुश वाघ, अकबरभाई शेख, शरद त्रिभुवन, निसार शेख, बालाजी गोर्डे,सागर कानडे, इम्रान मणियार आदींच्या उपस्थित  निवेदन देण्यात आले.

   या वेळी जिल्हाधिकारी यांनी कोपरगांव नगपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लवकरात लवकर यात तोड़गा काढून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत