कोपरगाव( प्रतिनिधी ) राष्ट्रीय संत स्वछता मोहिमेचे जनक गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त गोदामाई प्रतिष्ठाण कोपरगांव व जय भवानी सामाजिक ...
कोपरगाव( प्रतिनिधी)
राष्ट्रीय संत स्वछता मोहिमेचे जनक गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त गोदामाई प्रतिष्ठाण कोपरगांव व जय भवानी सामाजिक संस्कृतीक संस्था, पिंपळगाव जलाल यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी मातेच्या पात्रातील साफसफाई करत सटाणा कोर्टाचे न्यायाधीश विक्रम आव्हाड यांच्या शुभहस्ते नदी पात्रात वृक्षारोपण करण्यात आले.
या साफसफाई अभियान व वृक्षारोपण प्रसंगी आदिनाथ ढाकणे अध्यक्ष गोदामाई प्रतिष्ठाण बंडू बडे ,अॅड. मुन्ना सय्यद,पुजा व्रिक्रम आव्हाड,सौरभ मुंगसे, सोमनाथ पाटील, निलेश पाटील, अमित कुटे, महेश, नवनाथ भोरकडे गणेश मोरे वासुदेव साळुंखे सुनील कुटे गोरक घोटेकर सतीश दिघे किरण खोकले मनिषा खोकले नितीन कोकाटे विवेक लगड अरुण खोकले वैभव मोरे कैलास सलमुठे गणेश सोमासे विशाल शिंगाडे कारभारी भोरकडे प्रभाकर डुंबरे लक्ष्मण बनकर अमोल महाले सचिन भोसले भिकन सोनवणे व गोरक्षनाथ विठोबा ढाकणे यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवत साफसफाई केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत