शिर्डी(वेबटीम) शिर्डी येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता उत्तर महाराष्ट्र...
शिर्डी(वेबटीम)
शिर्डी येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या उपस्थितीत २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून यास पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आरपीआयचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले गट) या पक्षाची बांधणी तसेच नोंदणी संदर्भात ही बैठक शिर्डी येथील हॉटेल साई इन येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी १ वाजता रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.
या बैठकीस रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबालकर , राज्य उपाध्यक्ष तथा नगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव विजयराव वाकचौरे, जेष्ठ नेते श्रावण वाघमारे ,राज्य सचीव दिपकराव गायकवाड ,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे , विभागीय प्रमुख भीमराज बागुल उत्तरं महाराष्ट्र उपाध्यक्ष अशोक खरात, रिपाइंचे नेते अजय साळवे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभवन, जिल्हा उपाध्यक्ष पापा बिवाल , योगेश बनसोडे तसेच राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे ,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुनील शिरसाठ, नेवासा तालुका अध्यक्ष सुशील धायजे, राहाता तालुका अध्यक्ष रमेश गायकवाड, संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, कोपरगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र रनशूर ,अकोले तालुका अध्यक्ष गौतम पवार , मोजेस चक्रनारायण, गोविंद दिवे,विकास पळघडमल, रमेश पळघडमल ,सोमनाथ पळघडमल, नाना पाळंदे, दिलीप मनतोडे, जिल्हा उपाध्यक्ष राजू गवांदे, आबा रनवरे, जिल्हा वाहतूक आघाडीचे अध्यक्ष सलीमभाई शेख,मुस्लिम आघाडीचे आऊब पठाण, रितेश एडके ,मोहन आव्हाड,सुहास राठोड, राजू मगर ,राजूनाना गायकवाड,आंतोन शेळके ,तुषार दिवे ,शशी पलघडमल, प्रदीप भोसले योगेश मनतोडे , करण कोळगे, रमेश अमोलिक किशोर पंडित, पारखे मॅडम ,सीमा बोरुडे , कुंदन अरवडे ,पंकज भालेराव, रामा जाधव ,संजू गिरी ,संतोष ब्राम्हणे, योगेश पारखे, संजू गोडगे, राहुल क्षीरसागर ,संजय रोकडे आदी उपस्थित राहणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत