कोपरगावचे लक्ष्मण दिक्षित यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावचे लक्ष्मण दिक्षित यांचे निधन

कोपरगाव(वेबटीम)  शहरातील लक्ष्मण भिमाजी दिक्षित यांचे रविवार दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी  निधन झाले.   कै. लक्ष्मण दिक्षित हे काही काळ शिवशक...

कोपरगाव(वेबटीम)

 शहरातील लक्ष्मण भिमाजी दिक्षित यांचे रविवार दिनांक २७ डिसेंबर २०२० रोजी  निधन झाले.

  कै. लक्ष्मण दिक्षित हे काही काळ शिवशक्ती सिमेंट पाईप चे भागीदार होते. तसेच सुतार समाजातील एक जेष्ठ व्यक्तिमत्व मार्गदर्शक म्हणून समाजातील सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग असत. त्यांनी सुतार लोहार समाज संघटनेच्या विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात श्री. राजेंद्र लक्ष्मण दिक्षीत (मुलगा) श्री.संदीप लक्ष्मण दिक्षित (मुलगा) सौ. निलिमा सुनिल भालेराव (मुलगी),ज्ञानेश्वर विठ्ठलराव दिक्षित (पुतणे) विनोद विठ्ठलराव दिक्षित (पुतणे) पंढरीनाथ तुकाराम दिक्षित (पुतणे )श्री.बाळासाहेब तुकाराम दिक्षित (पुतणे) असा मोठा परिवार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत